Lists can be exported reliably when the whole list uses a consistent list style. Use the Numbering or Bullets icon to generate a list in Writer. If you need a list without numbering or bullets, use <emph>Format - Bullets and Numbering</emph> to define and apply the respective list style.
जेव्हा संपूर्ण यादी सुसंगत यादी शैली वापरते तेव्हा याद्या विश्वनीयरित्या पाठवल्या जाऊ शकतात. रायटरमध्ये यादी निर्माण करण्यासाठी क्रमांक किंवा बुलेटस चित्रसंकेत वापरा. जर आपणास क्रमांक किंवा बुलेटसरहित यादीची आवश्यकता असेल, तर ठरवण्यासाठी बुलेटस आणि क्रमांकाचे स्वरूप वापरा आणि संबंधित यादी शैली लागू करा.